August 4, 2025/
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) MPSC Drug Inspector Recruitment 2025 अंतर्गत अन्न व औषध प्रशासनामध्ये (FDA Maharashtra) 109 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही भरती गट-ब संवर्गात करण्यात येणार असून उमेदवारांना तब्बल ₹41,800 ते ₹1,32,300 पर्यंतचा मासिक पगार व शासकीय भत्ते मिळणार आहेत. ही भरती फार्मसी व औषध क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी एक...