
December 20, 2024/
No Comments
Mira Bhayandar Police Bharti 2025: राज्य सरकारने नुकतीच 1082 पदे भरण्यासाठी मंजुरी दिली आहे, ज्यामुळे राज्यभरात पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. ही प्रक्रिया मिरा भाईंदर पोलीस भरतीसाठी विशेषतः महत्वाची ठरेल, कारण या क्षेत्रातील तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. Mira Bhayandar Police Bharti प्रक्रिया कधी सुरू होणार? मिरा भाईंदर वसई विरार…