January 9, 2025/
No Comments
MIDC Bharti अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC Mumbai) विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. गट ‘अ’, ‘ब’, आणि ‘क’ मधील कार्यकारी अभियंता (सिव्हिल), उपअभियंता (सिव्हिल), उपअभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक अभियंता (सिव्हिल), सहाय्यक अभियंता (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), सहाय्यक डिझायनर, सहायक वास्तुविशारद, लेखापाल, क्षेत्र व्यवस्थापक, ज्युनियर अभियंता (आर्किटेक्चरल, इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल), लघुलेखक (उच्च व कनिष्ठ श्रेणी), तांत्रिक सहायक (ग्रेड-2),…