October 9, 2024/
No Comments
Medical admission प्रक्रियेसाठी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी राष्ट्रीय वैद्यकीय परिषदेने आठ नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्यामुळे Medical admission च्या तिसऱ्या प्रवेश फेरीत एकूण ८०० जागांची भर पडणार आहे. हे महाविद्यालये आता महाराष्ट्र आरोग्यविज्ञान परिषदेशी संलग्न झाली आहेत, ज्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी उपलब्ध झाली…