October 18, 2025/
Maratha OBC reservation movement: महाराष्ट्रात पुन्हा एकदा मराठा आणि OBC आरक्षणाचा प्रश्न तापला आहे. सामाजिक आणि राजकीय पातळीवर या विषयाने मोठं वादळ निर्माण केलं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेल्या आंदोलनाने या चर्चेला नवीन वळण दिलं आहे. नुकतंच बीड जिल्ह्यात 1994 चा सरकारी आदेश (GR) जाळण्यात आल्याने या प्रश्नाला पुन्हा एकदा...