
September 10, 2024/
No Comments
Maharashtra TET Exam Nov 2024: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने, पुणे मार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHA TET 2024) साठी काही महत्त्वपूर्ण बदल जाहीर केले आहेत. यंदाच्या परीक्षेच्या नमुन्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या शिक्षकांनी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेतील (Maharashtra…