September 25, 2024/
No Comments
महाराष्ट्रातील शिक्षकांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन आज राज्यभरात मोर्चे, धरणे आंदोलन सुरु केले आहेत. या आंदोलनामुळे राज्यातील सुमारे ५० हजार शाळा बंद राहणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. Maharashtra Teacher Strike च्या या आंदोलनामध्ये प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत आणि त्यांचे हे आंदोलन शिक्षणविरोधी धोरणांविरुद्ध आहे. आज दुपारी साडे अकरा वाजल्यापासून…