August 5, 2025/
Maharashtra Talathi Bharti 2025 ची प्रतीक्षा अखेर संपली आहे! राज्यातील हजारो उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे. महसूल विभागाने १७०० हून अधिक तलाठी पदे भरून काढण्याचा निर्णय घेतला असून ही भरती प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्यातील १७३ रिक्त पदांवर भरती लवकरच सुरू होईल. त्यामुळे शासकीय नोकरीसाठी धडपडणाऱ्या युवकांना मोठा...