December 17, 2025/
राज्यात शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. Maharashtra Shikshak Bharti 2026 अंतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील हजारो रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. सध्या राज्यभरात जिल्हा परिषद शाळांमध्ये तब्बल 15,158शिक्षकांची पदे रिक्त असून, शासन निर्णयानुसार त्यापैकी 80 टक्के म्हणजे सुमारे 8,000 शिक्षकांची भरती केली जाणार...