
May 21, 2024/
No Comments
Maharashtra Police Bharti 2024: पोलीस होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या युवक-युवतींसाठी आनंदाची बातमी आहे. राज्यात डिसेंबर महिन्यात पुन्हा एकदा पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. या प्रक्रियेत तब्बल 7,500 हून अधिक पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये मुंबई पोलीस दलासाठी एकट्या 1,200 पदांची भरती केली जाणार आहे. Maharashtra Police Bharti Exam Date…