October 1, 2025/
महाराष्ट्र सरकारने नुकतेच Maharashtra Global Competence Centre Policy जाहीर केले असून, पुढील ५ वर्षांत तब्बल ४ लाख रोजगारनिर्मिती करण्याचा उद्देश आहे. या धोरणामुळे राज्यातील तरुणांसाठी करिअरची नवीन दारे उघडणार आहेत. आयटी, बीपीओ, संशोधन, आणि तांत्रिक क्षेत्रांमध्ये विशेष कौशल्य असलेले केंद्रे (Global Competence Centres – GCCs) उभारण्यात येणार आहेत. या धोरणाचा थेट फायदा महाराष्ट्रातील...