November 18, 2024/
No Comments
Maharashtra Assembly election 2024: जर तुमच्याकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र (Voter ID) नसेल तरी काळजी करू नका! भारत निवडणूक आयोगाने मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्र ग्राह्य धरले आहेत. बारामती विधानसभा निवडणूक अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, या ओळखपत्रांपैकी कोणताही एक मूळ पुरावा सादर केल्यावर तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळेल. तसेच, मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास सक्त…