
June 25, 2025/
महाराष्ट्रातील युवकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. Maharashtra Police Bharti संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात मोठी कारवाई झाली असून, राज्य सरकारच्या गृह विभागाच्या दुर्लक्षामुळे ही भरती रखडल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्र पोलीस भरती ही राज्यातील लाखो उमेदवारांसाठी करिअरची सुवर्णसंधी असते. मात्र नुकतेच गृह विभागाच्या उपसचिवांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रात सांगितले...