
September 16, 2024/
No Comments
MADC Recruitment: MADC मुंबई (महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड, मुंबई) येथे नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीद्वारे खातेनिहाय अधिकारी, सल्लागार (नायब तहसीलदार निवृत्त), सहायक व्यवस्थापक (व्यवसाय विकास व इस्टेट व्यवस्थापन), वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व खाती) या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी आपला अर्ज https://www.madcindia.org/ या वेबसाइटद्वारे ऑफलाईन पद्धतीने सादर…