June 5, 2025/
आजच्या काळात घरबसल्या कमाई करण्याच्या संधी शोधणाऱ्या महिलांसाठी LIC कडून एक उत्कृष्ट योजना आली आहे, ज्याचं नाव आहे LIC Bima Sakhi Yojana. ही योजना विशेषतः महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी, त्यांना रोजगार देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. जर तुम्हीही गृहिणी असाल किंवा घरच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना उत्पन्न मिळवण्याचा विचार करत असाल,...