October 21, 2024/
No Comments
Ladki Bahin Diwali Bonus: मित्रानो, सध्या राज्यात ‘लाडकी बहीण’ योजनेची प्रचंड चर्चा आहे. या योजनेअंतर्गत अनेक बहिणींना योजनेचे लाभ मिळाले आहेत, आणि त्यामुळे दिवाळीचा आनंद आणखी द्विगुणित झाला आहे. दिवाळीचा सण आणि नोकरदार वर्गातील बोनस हा एक जिव्हाळ्याचा मुद्दा असतो, आणि यंदा त्यात ‘लाडकी बहीण’ योजनेचा बोनस विशेष आकर्षण ठरणार आहे. सरकारी आणि…