November 19, 2024/
No Comments
काकासाहेब म्हस्के कॉलेज ऑफ फार्मसी (KMCOP Ahmednagar) यांनी नवीन भरतीसाठी जाहिरात प्रकाशित केली आहे. या भरतीद्वारे प्राचार्य, प्राध्यापक/सहप्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता (डी फार्म), लॅब तंत्रज्ञ, अकाउंटंट कम लिपिक, ऑफिस अधीक्षक, शिपाई आणि माळी अशा विविध पदांसाठी एकूण 22 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांना आपले अर्ज https://www.kmcop.org.in/ या अधिकृत वेबसाइटद्वारे ऑनलाइन सादर…