
July 3, 2025/
KDMC Recruitment 2025 ही एक सुवर्णसंधी आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी मिळवण्यासाठी. गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील एकूण ४९० रिक्त पदांसाठी ही भरती होत आहे. ही संधी अनेकांना सरकारी नोकरी मिळवण्याची स्वप्नपूर्ती करणारी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पूर्वी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५ होती, ती आता ५ जुलै २०२५ पर्यंत...