August 11, 2024/
No Comments
Jalgaon Mahanagarpalika Recruitment 2024: जळगाव शहर महानगरपालिका (Jalgaon Mahanagarpalika) ने स्टाफ नर्स (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), आणि एमपीडब्ल्यू (MPW) या पदांसाठी 2024 मध्ये नवीन भरतीची घोषणा केली आहे. ही भरती एकूण 45 रिक्त पदांसाठी आहे, आणि इच्छुक उमेदवारांना त्यांच्या अर्ज www.jcmc.gov.in या वेबसाइटवरून ऑफलाइन पद्धतीने सादर करावे लागतील. जळगाव महानगरपालिका भरती मंडळाने ऑगस्ट…