June 9, 2025/
जर तुम्हीही तुमचा ITR Refund 2025 कधी येणार याची आतुरतेने वाट पाहत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक वर्ष 2024-25 (मूल्यांकन वर्ष 2025-26) साठी आयकर रिटर्न (ITR) भरण्याची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. पहिल्या ५ दिवसांतच 1.23 लाखांहून अधिक ITR फाईल झाले आहेत आणि त्यातील ९०% ITR व्हेरिफायही झाले आहेत....