October 16, 2024/
No Comments
IPPB Recruitment 2024: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने कार्यकारी पदांसाठी एकूण ३४४ रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२४ आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी ही संधी चुकवू नये आणि लवकरात लवकर अर्ज सादर करावा. IPPB Recruitment 2024 Details पदाचे…