
June 20, 2025/
भारतीय नौदलाने अखेर 2025 च्या भरती प्रक्रियेतील Indian Navy Agniveer SSR and MR Result जाहीर केला आहे. ही भरती “अग्निपथ योजना”अंतर्गत करण्यात येत असून इच्छुक उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. SSR (Senior Secondary Recruit) आणि MR (Matric Recruit) साठी स्टेज 1 चे निकाल 19 जून 2025 रोजी अधिकृत वेबसाईट agniveernavy.cdac.in वर प्रकाशित करण्यात...