
June 19, 2025/
IBPS Revised Exam Calendar 2025-26 चा मोठा अपडेट समोर आला आहे आणि हा अपडेट बँकिंग परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. Institute of Banking Personnel Selection (IBPS) ने आपल्या विविध परीक्षा 2025-26 साठी Revised Exam Calendar जारी केला आहे. जे उमेदवार PO, SO, Clerk आणि RRB च्या भरतीसाठी तयारी करत आहेत,...