July 30, 2025/
भारत सरकारच्या गृह मंत्रालयाअंतर्गत इंटेलिजन्स ब्युरो (IB) कडून IB Security Assistant/ Executive Exam 2025 साठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. देशाच्या गुप्तचर यंत्रणेत काम करण्याची संधी ही नक्कीच प्रतिष्ठेची आणि जबाबदारीची असते. विशेष म्हणजे, ही भरती 10वी पास उमेदवारांसाठी आहे आणि एकूण 4987 रिक्त पदांवर ही भरती होणार आहे. IB Security Assistant/...