January 17, 2025/
No Comments
HPCL Bharti 2025 अंतर्गत हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई (HPCL Mumbai) कडून कनिष्ठ कार्यकारी अधिकारी (Junior Executive Officers – JEO) पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी www.hindustanpetroleum.com या अधिकृत वेबसाइटवरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, मुंबई भरती बोर्डाने जानेवारी 2025 मध्ये ही…