July 25, 2024/
No Comments
Home Guard Bharti Salary: राज्यातील होमगार्डांच्या मानधनात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय १ ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात शासन निर्णयही काढण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. फडणवीस यांनी ट्विटद्वारे सांगितले की, होमगार्डांच्या मानधनात मोठी वाढ करून ते ५७० रुपयांवरून १०८३ रुपये प्रतिदिन करण्यात…