November 8, 2024/
No Comments
HAJ Committee Mumbai Bharti: HAJ Committee Mumbai Recruitment अंतर्गत (HAJ Committee of India) मध्ये नवीन भरतीची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन) या पदासाठी भरती करण्यात येणार आहे. ही भरती प्रतिनियुक्ती पद्धतीने केली जाणार आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज www.hajcommittee.gov.in या अधिकृत वेबसाइटवरून ऑफलाईन पद्धतीने सादर करावेत. HAJ Committee Mumbai…