
June 10, 2025/
GMC Satara Bharti 2025 अंतर्गत मोठी भरती जाहीर झाली असून वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात करिअर करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा यांनी विविध विभागांमध्ये प्राध्यापक (Professor) आणि सह-प्राध्यापक (Associate Professor) पदांसाठी भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या GMC Satara Bharti मध्ये एकूण २४ पदांची भरती होणार...