September 30, 2025/
Free Education Yojana: महाराष्ट्र सरकारने EWS, SEBC आणि OBC समाजातील मुलींना मोफत उच्चशिक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुलींच्या शिक्षणासाठी नवी संधी निर्माण करणारा ठरला आहे. आर्थिक अडचणींमुळे शिक्षण सोडावे लागणाऱ्या हजारो मुलींना या योजनेतून दिलासा मिळणार आहे. या लेखात आपण पाहणार आहोत: Free Education Yojana Eligibility कोणते कोर्सेस समाविष्ट? अर्ज...