
May 19, 2025/
No Comments
शेतकऱ्यांनो, आता सावधान! केंद्र सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे – यानुसार, प्रत्येक शेतकऱ्याला ‘Farmer ID’ (शेतकरी ओळखपत्र) अनिवार्य करण्यात येणार आहे. या Farmer ID शिवाय शेतकऱ्यांना कोणतीही कृषी योजना, अनुदान, किंवा सवलती मिळणार नाहीत! रविवारी अमरावती रोडवरील केंद्रीय कृषी सुधारणा परिषद सभागृहात झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री श्री. शिवराज सिंह चौहान...