November 4, 2024/
No Comments
EPFO Recruitment 2024: Employees’ Provident Fund Organisation (EPFO) ने यंग प्रोफेशनल (YP) पदासाठी तात्पुरत्या कालावधीकरिता कराराधारित अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवार epfindia.gov.in या EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज सादर करू शकतात. या पदासाठी उमेदवारांची निवड मुलाखतीवर आधारित केली जाईल, आणि निवड झालेल्या उमेदवारांना सुरुवातीला एका वर्षासाठी नियुक्त केले जाईल. तीन वर्षांपर्यंत करार वाढवण्याची…