
May 14, 2025/
No Comments
१० वी उत्तीर्ण झाल्यावर अनेक विद्यार्थी आणि पालकांच्या मनात एकच प्रश्न असतो – पुढे काय? सायन्स, कॉमर्स किंवा आर्ट्स ही पारंपरिक क्षेत्रं निवडण्याऐवजी आजच्या काळात अनेक व्यावसायिक diploma courses after 10th उपलब्ध आहेत जे करिअरला लवकर सुरुवात करण्याची संधी देतात. ही कोर्सेस केवळ कमी कालावधीत पूर्ण होतातच असे नाही, तर त्या क्षेत्रात अनुभव...