July 8, 2025/
CMA June 2025 Result: इंस्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICMAI) ने अखेर CMA June 2025 Foundation परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी CMA फाउंडेशन परीक्षा दिली होती, त्यांनी आता आपला CMA June Result 2025 अधिकृत संकेतस्थळावर पाहू शकतात. हा निकाल icmai.in या वेबसाइटवर उपलब्ध झाला आहे आणि CMA Foundation Result 2025...