August 23, 2024/
No Comments
CISF Recruitment 2024 मध्ये बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. कॉन्स्टेबल फायरमनच्या पदांसाठी 1130 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवार 21 ऑगस्ट 2024 पासून अर्ज करू शकतात आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 सप्टेंबर 2024 आहे. बारावी पास उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी…