September 24, 2025/
महाराष्ट्रातील नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! Charity Commissioner Bharti 2025 अंतर्गत धर्मादाय आयुक्त कार्यालयात गट ब व गट क मधील विविध पदांसाठी एकूण 179 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 11 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 3...