December 19, 2025/
CBSE Board Exam 2026 ला बसणाऱ्या इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) अत्यंत महत्त्वाच्या आणि दुर्लक्ष न करता पाळाव्या लागणाऱ्या सूचना जारी केल्या आहेत. या नव्या नियमांची माहिती वेळेत न घेतल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे परीक्षा देण्याआधी हे बदल समजून घेणे अत्यावश्यक आहे. CBSE ने CBSE Board Exam 2026...
