June 26, 2025/
CBSE 10th Board Exam मध्ये 2026 पासून मोठा बदल होणार असून, आता ही परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाणार आहे. Central Board of Secondary Education (CBSE) ने घेतलेल्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांवरील तणाव कमी होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. हे पाऊल ‘हाय स्टेक्स’ परीक्षा संकल्पनेपासून विद्यार्थ्यांना मुक्त करण्यासाठी टाकले आहे. CBSE 10th...