
July 4, 2025/
सध्या प्रायव्हेट टेलिकॉम कंपन्यांनी रिचार्ज दर झपाट्याने वाढवले असून, मोबाईल युजर्ससाठी योग्य आणि परवडणारे प्लॅन्स शोधणे हे मोठं आव्हान बनले आहे. अशातच जर तुम्ही ₹200 च्या खालील सर्वोत्तम प्लॅन शोधत असाल, तर BSNL Cheapest Plan तुमच्यासाठी एकदम परफेक्ट ठरू शकतो. BSNL कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक जबरदस्त आणि किफायतशीर प्लॅन सादर केला आहे जो...