November 25, 2024/
No Comments
BRO GREF (Border Roads Organisation General Reserve Engineer Force) ने विविध पदांसाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीत ड्रायव्हर, ड्राफ्ट्समन, पर्यवेक्षक, टर्नर, मशीनीस्ट, ऑपरेटर एक्स्कव्हेटिंग मशिनरी, ड्रायव्हर रोड रोलर अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरतीसाठी फक्त पुरुष उमेदवारांनाच अर्ज करण्याची परवानगी आहे, महिला उमेदवारांनी अर्ज करू नये. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज…