August 21, 2024/
No Comments
BMC Recruitment 2024: मुंबई महापालिकेच्या नगर अभियंता मध्यवर्ती कार्यालयाने 690 पदांच्या भरती प्रक्रियेची घोषणा केली आहे. मुंबई महापालिकेने कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी व विद्युत), दुय्यम अभियंता (स्थापत्य) आणि दुय्यम अभियंता (यांत्रिकी व विद्युत) या चार पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. मुंबई महापालिकेत नोकरी करण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी मूळ जाहिरात वाचून अर्ज…