November 27, 2024/
No Comments
BMC Engineer Bharti: BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) अंतर्गत विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीमध्ये “Junior Engineer (Civil), Junior Engineer (Mechanical and Electrical), Secondary Engineer (Civil), Secondary Engineer (Mechanical and Electrical)”. या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या भरतीद्वारे एकूण 690 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि…