December 4, 2024/
No Comments
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत बीएड म्हणजेच बॅचलर ऑफ एज्युकेशन अभ्यासक्रमात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. २०२६-२७ च्या शैक्षणिक सत्रापासून बीएड अभ्यासक्रमाचे स्वरूप बदलणार असून, हा अभ्यासक्रम पुन्हा एक वर्षाचा होणार आहे. BEd Admission 2025 साठी या बदलांसंदर्भात महत्त्वपूर्ण अधिसूचना जारी केली जाईल. BEd Admission 2025 अभ्यासक्रमाचे बदल: या नवीन प्रस्तावित बदलांनुसार, फक्त…