July 23, 2025/
BAVMC Pune Bharti 2025 अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, पुणे येथे विविध पदांसाठी थेट भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ज्यांना वैद्यकीय क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी हवी आहे, त्यांच्या साठी ही मोठी संधी आहे. ही भरती वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी आणि ट्यूटर या पदांसाठी होत असून, एकूण ४२ रिक्त पदे भरण्यात...
