December 5, 2024/
No Comments
Bank Of India Ratnagiri Recruitment (बँक ऑफ इंडिया झोनल ऑफिस, रत्नागिरी) ने वॉचमन पदासाठी भरती जाहीर केली आहे. पात्र उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने https://bankofindia.co.in/ या अधिकृत संकेतस्थळावरून मिळणाऱ्या फॉर्मद्वारे सादर करावेत. या भरतीत एकूण 01 रिक्त पद उपलब्ध आहे, ज्याची माहिती डिसेंबर 2024 च्या जाहिरातीत देण्यात आली आहे. उमेदवारांना विनंती आहे की…