
May 27, 2025/
No Comments
जर तुम्ही जून महिन्यात बँकेत काही महत्त्वाचं काम उरकायचं ठरवत असाल, तर थांबा! कारण Bank Holidays in June 2025 च्या यादीकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. या महिन्यात अनेक बँका विविध कारणांमुळे बंद राहणार आहेत, त्यामुळे वेळेवर माहिती घेतली नाही तर तुमचं बँकेचं काम अडकू शकतं. चला तर पाहूया Bank Holidays in June...