October 13, 2025/
AI impact on IT jobs: गेल्या काही महिन्यांपासून IT क्षेत्रात “Silent Layoffs” हा शब्द मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला आहे. हे असे layoffs आहेत ज्यात कर्मचारी न सांगता किंवा मोठ्या घोषणे शिवाय हळूहळू कमी केले जातात. तंत्रज्ञानातील बदल, विशेषतः Artificial Intelligence (AI) च्या वाढत्या वापरामुळे अनेक IT कंपन्या कामकाजात स्वयंचलित प्रणाली आणत आहेत. परिणामी,...