ZP Latur Bharti अंतर्गत लातूर जिल्हा परिषदेने विविध पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीमध्ये आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेविका (महिला), फार्मासिस्ट, ग्रामसेवक (कंत्राटी), कनिष्ठ अभियंता (सिव्हिल/इलेक्ट्रिकल), कनिष्ठ ड्राफ्ट्समन, कनिष्ठ लेखाधिकारी, लघुलेखक (उच्च श्रेणी), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आदी पदांचा समावेश आहे. ZP Latur Recruitment 2023 अंतर्गत एकूण 476 रिक्त...