
भारत सरकार PM Internship Scheme अधिक प्रभावी करण्यासाठी महत्त्वाचे बदल करण्याचा विचार करत आहे. या बदलांमुळे अधिकाधिक तरुणांना संधी मिळणार असून, रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहेत. राज्यस्तरीय निवडीवर भर – स्थानिक उमेदवारांना जास्त संधी! अधिकृत सूत्रांनुसार, या योजनेत सहभागी असलेल्या कंपन्यांना त्यांच्या राज्यातीलच उमेदवार मिळावेत यावर भर दिला जाणार आहे. यामुळे स्थानिक…