SSC CGL Exam 2025 ची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लाखो उमेदवारांसाठी एक मोठी अपडेट आली आहे. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) तांत्रिक कारणास्तव ही महत्त्वाची परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. मूळ वेळापत्रकानुसार परीक्षा 13 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान होणार होती, मात्र आता ही परीक्षा नवीन तारखांना घेण्यात येईल. सुधारित वेळापत्रक लवकरच ssc.gov.in या...