भारतातील सरकारी नोकरीच्या तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक मोठी आनंदवार्ता आली आहे. पॉवरग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने POWERGRID Recruitment 2025 अंतर्गत तब्बल 1543 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. भारत सरकारची ‘महारत्न’ कंपनी असलेल्या पॉवरग्रिडमध्ये फील्ड इंजिनिअर आणि सुपरवायझर या पदांसाठी ही भरती होत आहे. अर्ज प्रक्रिया 27 August 2025 पासून सुरू झाली असून अर्ज...